आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत संत गजानन महाराजांचेे सर्वात जुने 10 PHOTOS, आपण कदाचित पाहिले नसतील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत गजानन महाराज यांचे दुर्मिळ फोटो. - Divya Marathi
संत गजानन महाराज यांचे दुर्मिळ फोटो.
शेगाव- संत गजानन महाराज यांची आज पुण्‍यतिथी आहे. त्‍यानिमित्‍त संतनगरी शेगावमध्‍ये मध्‍यरात्रीपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. सोशल मीडियावरही भक्‍तांनी महाराजांची विविध फोटो अपलोड केली आहेत. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला श्री संत गजानन महाराज यांचे सर्वात दुर्मिळ फोटो दाखवत आहोत. सोशल मीडियावर भक्‍तांनी केलेल्‍या दाव्‍यानुसार संग्रहातील सर्व फोटो हे गजानन महाराज यांचे सर्वात दुर्मिळ फोटो आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, गजानन महाराज यांचे सर्वात दुर्मिळ फोटो..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...