बुलडाणा – छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राची अस्मिताच. त्यांच्या जडण-घडणीत त्यांच्या आई राजमाता जिजाऊ यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळेच जिजाऊंना संस्काराचे विद्यापीठ असे संबोधले जाते. या मॉंसाहेब जिजाऊंचे माहेर म्हणजेच आपल्या शिवाजी महाराजांचे मामाचे गाव सिंदखेड राजा कसे आहे, हे पाहाण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. चला तर मग क्लिक करा नि सिंदेखेडची सैर करून या !
जिजामातेच्या राजवाड्यांचे फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा