आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीलंका क्रिकेट संघाचा कर्णधार दिनेश चांडिमल आणि करुणारत्ने सपत्निक दीक्षाभूमीवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- श्रीलंका क्रिकेट संघाचा कर्णधार दिनेश चांडिमल आणि करुणारत्ने याने आज (मंगळवार) सपत्निक दीक्षाभूमीला भेट दिली. सगळ्यांनी भगवान बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित भन्ते पायीयसीरे यांनी कर्णधार चांडिमल याला विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

 

या दोन खेळाडूंनी संपूर्ण दीक्षाभूमी परिसराची पाहणी करून माहिती घेतली.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...