आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर : निखाऱ्याचे चटके देऊन करायचे टॉर्चर, वाचा रेड लाइट एरियातील वेदना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर(महाराष्ट्र) - ह्यूमन ट्राफिकिंग आणि वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या चार सख्ख्या बहिणींचा नागपूर पोलिसांनी भांडाफोड केला आहे. पोलिसांनी चारही आरोपी महिलांच्या तावडीतून भोपाळच्या एका मुलीला सोडवले आहे. या तरुणीला काही दिवसांपासून नागपूरच्या गंगा जमुना नावाच्या एका रेड लाइट एरियामध्ये कैद करून ठेवण्यात आले होते. तिच्या शरिरावर जळत्या निखाऱ्याने चटके देऊन अत्याचार केले जात होते. बळजबरीने तिला वेश्या व्यवसायात ढकलण्यात आले. या तरुणीने स्वतः अपहरणापासून तिची आपबिती सांगितली आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, वेश्या व्यवसायात अडकलेल्या तरुणीची आपबिती..
फोटो प्रतिकात्मक.

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...