आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Most Qualified Indian होता हा मराठी नेता; IAS, IPS, डॉक्टर, वकील अन् मंत्रीही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्यासह श्रीकांत जिचकर. - Divya Marathi
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्यासह श्रीकांत जिचकर.
एकच व्यक्ती डॉक्टर, वकील, एमबीए, पीएचडी, आयएएस, आयपीएस, एमएलए, पेंटर आणि फोटोग्राफर अशू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर आहे हो, अशू शकतो. याचे उदाहरण म्हणजे दिवंगत श्रीकांत जिचकर. मोस्ट क्वालिफाइड इंडियन म्हणून श्रीकांत जिचकर यांचे नाव लिम्का बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलेले आहे.

20 पदव्या, ४२ विद्यापीठांतून शिक्षण
त्यांनी जेवढ्या पदव्या मिळवल्या होत्या, तेवढ्या पदव्या मिळवणे दुसऱ्या कोणालाही शक्य नाही असे म्हटले जाते. त्यांनी 42 विद्यापीठांतून शिक्षण पूर्ण केले आणि 20 पदव्या मिळवल्या. त्याही अवघ्या वयाच्या 24 व्या वर्षी. एका रिपोर्टनुसार त्यांच्या बहुतांश पदव्या या फर्स्ट क्लासमध्ये मिळवलेल्या होत्या. तसेच अनेक पदव्यांबरोबर त्यांना गोल्ड मेडलही मिळालेले होते.
पेंटिंग, फोटोग्राफी आणि अभिनयाची आवड
श्रीकांत यांना अॅकॅडमिक्सबरोबरच पेंटिंग, फोटोग्राफी आणि अॅक्टींगचीही आवड होती. भारतातील विविध राज्यांमध्येही श्रीकांत यांनी प्रवास केला होता. ते लोकांशी आरोग्य, अर्थशास्त्र आणि धार्मिक विषयांवरही चर्चा करायचे. वयाच्या 50 व्या वर्षी 2 जून 2004 रोजी त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, श्रीकांत जिचकर यांचा जीवनप्रवास..

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...