आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थीनीला युवकाकडून मारहाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या एका युवतीला याच महाविद्यालयात शिकणाऱ्या शुभम अनिल ठाकरे (२१, रा. खामगाव, जि. बुलडाणा) याने मारहाण केल्याची तक्रार युवतीने गाडगेनगर पोलिसात दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुरूवारी (दि. ६) शुभम ठाकरेविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. एप्रिलला महाविद्यालयातच स्टेटवरून ही युवती खाली उतरत असताना शुभमने धक्का दिला. तसेच युवतीचे कपडेही फाडले, तसेच मोबाईलवर बोलण्यासाठी आग्रह केला आहे.
 
बातम्या आणखी आहेत...