आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Urban Development State Minister Dr.Ranjit Patil In Four Days Tour In District

नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील चार दिवस जिल्ह्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राज्याचे गृह (शहरे), नगरविकास, सामान्य प्रशासन, नगरविकास, बंदरे, विधी न्याय संसदीय कार्य राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील २२ जे २५ जानेवारी दरम्यान चार दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. शुक्रवार २२ जानेवारीला मोर्शी वरुड तालुक्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे. शनिवार रविवारला अचलपूर तालुक्यातील कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे. याशिवाय चांदूर बाजार दर्यापूर येथील विविध कार्यक्रमांना हजेरी लावतील.