आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भाच्या राजाची दिमाखात निघाली मिरवणूक, पाहा हे 10 सुंदर फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अमरावतीमधील खापर्डे बगिचा येथील न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्यावतीने विदर्भाचा राजा म्हणून ख्याती असलेल्या गणेशाचे सोमवारी विजर्सन करण्यात आले. शहराचे आकर्षण ठरलेल्या विदर्भाच्या राजाची ढोल ताशांच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. लेझिम पथके, ढोलपथक, फटाक्यांची आतषबाजी मिरवणुकीचे आकर्षण ठरलेे. मिरवणुकीत हजारो भाविकांनी सहभागी होऊन विदर्भाच्या राजाला भावपूर्ण निरोप दिला. छायाचित्रकार वैभव दलाल यांनी विसर्जन मिरवणूकीचे ड्रोन कॅमे-याव्‍दारे टिपलेले सुंदर फोटो आम्‍ही आपल्‍याला या संग्रहात दाखवत आहोत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, मिरवणूकीतील सुंदर फोटो..
बातम्या आणखी आहेत...