आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्मिळ पांढरी खारूताई आढळली अमरावतीत, बघा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पट्टेरी खारूताई आपण सर्रास पाहिली असेल, मात्र अमरावती शहरात काही दिवसांपूर्वी पांढ-या शुभ्र रंगाची आणि गुलाबी डोळे असलेली खारूताई प्रथमच आढळून आली आहे. दिव्‍य मराठीचे छायाचित्रकार मनीष जगताप यांनी या खारुताईच्या विविध मुद्रा टिपल्‍या आहेत.
या अत्‍यंत दुर्मिळ खारूताईची माहिती जाणून घेण्‍यासाठी पुढील स्लाईडवर क्‍लिक करा.