आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र: भरधाव मारूतीची ट्रकला मागून धडक, 2 जागीच ठार, 3 गंभीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - यवतमाळ - कळंब मार्गावर मारुती स्विफ्ट कार आणि ट्रकमध्‍ये झालेल्‍या अपघातात दोन जण जागेवरच ठार झाल्‍याची माहिती मिळाली आहे. तर, तिघे गंभीर जखमी असून त्‍यांच्‍यावर तत्‍काळ उपचार सुरू करण्‍यात आले आहेत. MH - 12, 9099 असा स्विफ्ट गाडीचा क्रमांक असल्‍याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
असा झाला अपघात
-
अपघातातील बळी हे कोल्हापुरचे मांगले कुटुंबातील आहेत.
- देवदर्शनानंतर परत जाताना उभ्‍या असलेल्‍या ट्रकला भरधाव मारूतीने मागून धडक दिली.
- त्‍यामुळे कारमध्‍ये समोर बसलेले दोघेजण जागेवरच ठार झाले.
- नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
- मृतकांमध्ये 34 वर्षीय स्वाती मांगले, 56 वर्षीय पांडुरंग साठे यांचा समावेश आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, शेंगदाण्याला रंग देऊन बनत होता पिस्‍ता, नागपूरात व्‍यापा-याचा भांडाफोड...