आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: 94 व्‍या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनातील कलावंताची छायाचित्रे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर येथे सुरू झालेल्‍या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात शुक्रवारी स्थानिक कलाकारांनी विविध नृत्यप्रकार सादर केले. दिलखेचक अदा, चित्तवेधक पदन्यासावर रसिक मंत्रुमग्ध झाले. तसेच उपस्थितांनी या नृत्याविष्काराला उत्स्फूर्त दाद दिली.

नाट्य संमेलनातील दिलखेचक छायाचित्रे पाहा, पुढील स्‍लाइडवर...