आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकमेकांना आधार देत नदी ओलांडणार वृध्द गेले वाहून, त्यानंतर घडले असे काही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नदी ओलांडणारे2 वृध्द. - Divya Marathi
नदी ओलांडणारे2 वृध्द.
अहमदनगर- नेवासा तालुक्यातील एका गावात नदी ओलांडणारे 2 वृध्द गावकऱ्यांच्या नजरेसमोर वाहून गेले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दोन साहसी युवकांनी या वृध्दांना वाचवले आहे.
 
पोलिस काय म्हणाले
- भेंडे गावात हे दोघे वृध्द राहतात. ते जेव्हा नदीकिनारी आले. त्यावेळी नदीला पूर आला होता.
- गावकऱ्यांनी त्यांना नदीच्या पाण्यात न उतरण्याचा सल्ला दिला पण त्यांनी ऐकले नाही.
- ते नदीत थोड्याच अंतरावर गेल्यावर वाहून जाऊ लागले. एकमेकांना वाचविण्याचा ते प्रयत्न करत होते.
- त्यानंतर दोन युवकांनी नदीत उडी मारली आणि या दोघांना वाचवले.
- सोनई पोलिसांनी सांगितले की या दोघांना वाचविण्यात यश आले आहे. एपीआय किरण शिंदे यांनी याबाबत अफवा पसरवू नयेत असे आवाहन केले आहे.
बातम्या आणखी आहेत...