आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीत अल्पवयीन मुलीवर पितापुत्राकडून अत्याचार; आरोपी मुलगा फरार, पित्यास अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर- शिर्डीत अल्पवयीन मुलीवर बापलेकाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी मुलगा पसार झाला असून पित्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.

 


घराजवळ राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला आरोपी पितापुत्राने फूस लावली. पीडितेला घरी बोलवल्यानंतर दोघांनीही आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला. आरोपी मुलगा धनंजय देशमुख पसार झाला आहे. तर 49 वर्षीय पिता गजानन देशमुख यांना गजाआड करण्यात आले आहे. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

बातम्या आणखी आहेत...