आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुझ्याकडे मोबाईल क्रमांक नसेल तर माझा मोबाईल घे, महाविद्यालयीन तरूणीचा छळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोणी- महाविद्यालयात जात असलेल्या सतरा वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी अंकुश विजय दहिकर (वय २८) रा. उत्तमसरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास पीडित विद्यार्थीनी महाविद्यालयात जात असताना अंकुशने तिचा पाठलाग केला. त्यानंतर अंकुशने तिला मोबाईल क्रमांक मागितला. तुझ्याकडे मोबाईल क्रमांक नसेल तर माझा मोबाईल घे असे म्हणून छळ केला. दरम्यान, पीडित विद्यार्थीनीने याबाबत लोणी पोिलस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून बुधवारी अंकुश विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

बातम्या आणखी आहेत...