आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सहकुटुंब घेतले शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी - शेतकऱ्यांना चांगले दिवस येवोत आणि जनतेला सुखी करा, अशी प्रार्थना साईबाबांना केल्याचे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.  भुजबळ यांनी शनिवारी पंकज भुजबळ, समीर भुजबळ यांच्यासह पत्नी तसेच सुना व नातवंडांना घेऊन संध्याकाळी साई समाधीचे दर्शन घेतले.

 

साईबाबांची पाद्यपूजा करून ते मंदिराबाहेर येताच त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केली. साई समाधीच्या दर्शनानंतर त्यांनी द्वारकामाईत जाऊन दर्शन घेतले. द्वारकामाईतल्या दर्शनानंतर त्यांनी पाच मिनिटे बसून साईंचे ध्यान केले.

 

बातम्या आणखी आहेत...