आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद- नगर महामार्गावर पोलिस व्हॅन- कंटेनरची धडक, 12 पोलिस कर्मचारी जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- औरंगाबाद- नगर महामार्गावर पोलिस व्हॅन आणि कंटेनरच्या धडकेत 12 पोलिस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले आहे. हा अपघात आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारा झाला. सर्व कर्मचारी अहमदनगर येथे बंदोबस्तासाठी जळगाववरुन आले होते. माळी चिंचोरे गावावजवळ भरधाव व्हॅनने कंटेनरला धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या पोलिसांना नेवासातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...