आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार इम्रान शेखला अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- तोफखाना, कोतवाली, भिंगार कॅम्प ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार इम्रान अय्याज शेख याला स्थानिक गुन्हे शाखेने अंबेजाेगाई येथून अटक केली. 


शेख हा अंबेजोगाई येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून शेखला अटक केली. उपनिरीक्षक सुधीर पाटील, दत्ता हिंगडे, मन्सूर सय्यद, भाऊसाहेब काळे, रवींद्र कर्डिले, दिनेश मोरे, दीपक शिंदे, रवीकिरण सोनटक्के, योगेश सातपुते, रोहिदास नवगिरे, मेघराज कोल्हे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

बातम्या आणखी आहेत...