आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेच्या पहिल्याच दिवशी दहावीच्या विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर- तब्बल दीड महिन्यांच्या सुट्टीनंतर आजपासून (15 जून) शाळांमध्ये पहिली घंटा वाजली. अर्थात राज्यभरात शाळा सुरु झाल्या आहेत. परंतु अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे.

 

शाळेच्या पहिल्याच दिवशी दहावीच्या विद्यार्थिनीने राहात्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. रेणुका राम काकडे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. रेणुका हिच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.

 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

 

बातम्या आणखी आहेत...