आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ACCIDENT-पुणे-अहमदनगर महामार्गावर टेम्पोखाली चिरडून तिघांचा जणांचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अहमदनगर महामार्गावरती रांजनगाव येथे रविवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघात 3 जणांचा जागीच मृत्यु झाला आहे. टेम्पो आणि टु व्हिलर यांच्यात हा अपघात झाला.  गणेश थिटे,  प्रतिक जाधव आणि विशाल खांदवे अशी मृतांची नावे आहेत. सर्व मृत हे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रहिवाशी आहेत.

 

मिळालेल्या माहिती नुसार, अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वरासह तिघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. काही काळ पुणे अहमदनगर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

 

पुढील स्लाइड‌्सवर क्लिक करुन पाहा अपघाताची फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...