आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्वारकामाईत साईबाबांचा चेहरा असलेली प्रतिमा; ​शिर्डीत मध्यरात्रीनंतर दर्शनासाठी रांगा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी- द्वारकामाईत बुधवारी शेजारतीनंतर जिथे साईबाबा कायम बसायचे त्या भिंतीवर साईबाबांचा चेहरा असलेली प्रतिमा दिसत असल्याची वार्ता पसरताच मध्यरात्रीनंतर भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

 

गुरुवारी सकाळीही दर्शनासाठी नेहमीपेक्षा अधिक रांगा लागल्या होत्या. साईबाबांच्या आगमनापासून निर्वाणापर्यंतचे वास्तव्य द्वारकामाई मशिदीत होते. साईबाबांची प्रतिमा दिसत असल्याचे समजताच मध्यरात्री भक्तांची गर्दी झाल्याने त्यांना आवरणे सुरक्षा विभागाच्या आटोक्याबाहेर गेले. 

बातम्या आणखी आहेत...