आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तरूणीने अल्पवयीन मुलाला पळवून नेले अन् खोटा दाखला बनवून केला विवाह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे- लग्नासाठी अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची घटना तालुक्यातील घोडेगाव येथे घडली आहे. महिन्याभरापूर्वी घडलेल्या या घटनेच्या विरोधात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

श्रीगोंदे ग्रामीन रुग्नालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून मुलाचे 18 वर्ष पुर्ण झाले आहेत, असा खोटा दाखला युवतीने बनवून घेतला. त्यानंतर मुलाला आळंदी येथे पळवून नेले आणि 19 मार्चला विवाह केला. या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून युवतीसह तिच्या घरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...