आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कॉर्पिओ वाहन व ८ तलवारींसह पाच आरोपी जेरबंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- स्कॉर्पिओ वाहनातून तलवारींची तस्करी करणाऱ्या पाच आरोपींना सह्याद्री चौकात पकडण्यात आले. एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली. विशाल विलास सगळगिळे, कदीर वजीरभाई इनामदार, गजानन गणपत चव्हाण, सतीश चंद्रकांत दाभाडे, कुणाल सुरेश सोनवणे, अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून ७ मोठ्या व १ लहान तलवार, १ चाकू, स्कॉर्पिओ जीप (एमएच २० बीएन ९६२४) जप्त करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.