आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोपर्डीच्या तिन्ही दोषींना फाशीच का? उज्ज्वल निकम यांनी कोर्टात असा केला होता युक्तिवाद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर- 'तीनही आरोपी प्रौढ आहेत, त्यांनी जाणीवपूर्वक हे कृत्य केले आहे. त्यांना कमी शिक्षा दिली तर ते पुन्हा असे कृत्य करू शकतात, त्यामुळे कोर्टाने तिनही आरोपींना फाशीच द्यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला होता.

 

कोपर्डी बलात्कार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. त्या कोपर्डी खटल्यातील तिनही दोषींनांना कोर्टाने आज, 29 नोव्हेंबरला फाशीची शिक्षा सुनावली. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे खटल्याकडे लक्ष लागले होते.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून पाहा...कोपर्डीच्या दोषींना फाशीच का? उज्ज्वल निकम यांनी कोर्टात सांगितली ही कारणे...

बातम्या आणखी आहेत...