आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ अहमदनगरमध्ये नाभिक समाजाचा मोर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सकल नाभिक समाजाच्या वतीने अहमदनगर येथे मोर्चा काढण्यात आला होता. - Divya Marathi
सकल नाभिक समाजाच्या वतीने अहमदनगर येथे मोर्चा काढण्यात आला होता.
अहमदनगर- हातगाव कांबी (ता. शेगाव) येथील नाभिक समाजाच्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज सकल नाभिक समाजाच्या वतीने अहमदनगर येथे मोर्चा काढण्यात आला.
 
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा या मूक मोर्चाचा मार्ग होता. यावेळी संपूर्ण राज्यातून नाभिक समाज बांधव उपस्थित होते. यावेळी समाजातील मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...