आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपर्डीत समाधीवरील ‘निर्भया’चा पालकांनीच हटवला; म्हणाले, समाधीस्थळाचे राजकारण नको

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्जत - कोपर्डी घटनेतील निर्भयाच्या कुटुंबीयांनी अखेर समाजभावनेचा आदर करत घरासमोर उभारलेल्या समाधीवर बसवलेला प्रतीकात्मक पुतळा काढण्याचा निर्णय घेतला. सकाळी ११ वाजता तिच्या आई-वडिलांनीच हा पुतळा काढून ठेवला.
 
निर्भयाच्या वडिलांनी पत्रक काढून ही माहिती दिली. भय्यूजी महाराजांवरील आरोपांनी व्यथित झाल्याचे कारण त्यांनी दिले आहे. कोपर्डीत पीडितेच्या कुटुंबीयांनी स्मारक उभारण्याचे ठरवले होते. त्यास संभाजी ब्रिगेडसह समाजातून मोठा विरोध झाल्याचे पाहून ते स्मारक नसून समाधी असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.
 
हे पण वाचा, 
 
बातम्या आणखी आहेत...