नगर - जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखले. नेवासे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत यशवंतराव शंकरराव गडाख पिता-पुत्रांनीही स्वतंत्र क्रांतिकारी शेतकरी पक्ष स्थापन करून तालुक्यावर आपला दबदबा निर्माण केला. शेवगाव तालुक्यात चंद्रशेखर घुले यांनी निर्विवाद वर्चस्व राखले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संपूर्ण नगर जिल्हयातील पंचायत समित्यांचे निकाल...