आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आतापर्यंत 12 वेळा हत्‍येच्‍या धमक्‍या आल्‍या, अण्‍णा हजारेंचा गौप्‍यस्‍फोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर- ज्‍येष्‍ठ समाजसेवक अण्‍णा हजारे यांनी नुकताच फेसबुक लाईव्‍हद्वारे जनतेशी संवाद साधला. दिल्‍लीत करण्‍यात येणा-या जनलोकपाल आंदोलनाच्‍या पार्श्‍वभूमीवर अण्‍णांनी हा संवाद साधला. यावेळी अण्‍णांनी आंदोलनाची भूमिका स्‍पष्‍ट केली तसेच आतापर्यंत मला बारावेळा हत्‍येच्‍या धमक्‍या आल्‍याचा गौप्‍यस्‍फोट केला.  
बातम्या आणखी आहेत...