आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे यांची प्रकृती स्थिर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्यावर प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्यातील केईएम रुग्णालयात आयसीयूत उपचार सुरू आहेत. किडनीच्या विकारामुळे त्यांच्यावर डायलिसीस केले जात असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन निकटवर्तीय प्रशांत म्हस्के पाटील यांनी केले.