आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सह्याद्रीतील जलोत्सव अन् हिरवाईने नटला भंडारदरा परिसर..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भंडारदरा व घाटघर (ता. अकोले) परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निसर्ग फुलला आहे.
1) शेतबंधारे ओसंडून वाहत आहेत.
2) रतनवाडी परिसरातील ‘नेकलेस’ फॉलचाही जोर वाढला आहे.
3) खाचरांमध्ये पाणी साठल्याने आदिवासींची भात लागवडीसाठी चाललेली लगबग
4 व 5) पावसामुळे खळखळणारे निर्झर भंडारदरा जलाशयात येऊन मिळत आहेत. निसर्गाचा हा नजराणा पाहण्यासाठी या भागात जिल्ह्यासह मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आदी भागातून येथील निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. तरुण - तरुणींसह वृद्धही येथील धबधब्यांखाली भिजण्याचा आनंद घेत आहेत. छाया : मिलिंद बेंडाळे