आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप जिल्हाध्यक्षपदी पुन्हा प्रा.भानुदास बेरड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भाजपची जिल्हा कार्यकारिणी बुधवारी जाहीर झाली. भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा प्रा.भानुदास बेरड यांची नियुक्ती झाली आहे. जिल्हा कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी राजेंद्र गोंदकर, गोरख मुसमाडे, सुभाष दुधाडे, दिलीप लांडे, सूर्यकांत मोरे, युवराज पोटे, सुनीता भांगरे, सुभाष गायकवाड, डॉ. मृत्युंजय गर्जे, सचिन देसर्डा यांची नियुक्ती झाली आहे. उत्तर नगर जिल्हा संघटन सरचिटणीसपदी प्रकाश चित्ते, दक्षिण नगर जिल्हा संघटन सरचिटणीसपदी प्रसाद ढोकरीकर यांची नियुक्ती झाली आहे. सरचिटणीसपदी नितीन कापसे, अरुण मुंडे यांची नियुक्ती झाली आहे. चिटणीसपदी भरत फटांगरे, संजय सोमवंशी, नामदेव खंडाळे, पोपट मोरे, अभिजित कुलकर्णी, मनिल वायखिंडे, नितीन दिनकर, आदिनाथ हजारे, राजेंद्र मोटे, भूषण बडवे यांची नियुक्ती झाली आहे. कोषाध्यक्षपदी विवेक नाईक, कार्यालयीन चिटणीसपदी रमेश पिंपळे, प्रसिध्दी प्रमुखपदी श्यामराव पिंपळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी शरद दळवी, रसिद सय्यद, वसंतराव चेडे, कृष्णाजी बडवे, दत्तात्रेय हिरणवाळे, आश्राजी टकले, साेमनाथ खेडकर, कासमभाई शेख, दिनेश लव्हाट, लक्ष्मण खंडाळे, दिनकर गर्जे, नानासाहेब गागरे, प्रकाश पारख, मारुती बिंगले, गणेश राठी, बबन मुठे, मुकुंद हापसे, बाळासाहेब गाडेकर, डॉ. संजय खर्डे, महावीर दगडे, सुभाष दवंगे, सीताराम मोहारीकर, शिवाजी लष्करे, ज्ञानेश्वर करपे, विठ्ठल शिंदे, सुभाष जायभाय, पोपटराव राळेभात, शिवाजी अनभुले, शांतीलाल कोपनर, दिनेश शहा सोमनाथ पवार यांची नियुक्ती झाली आहे. कायम निमंत्रित सदस्य म्हणून भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे, मोनिका राजळे, नामदेव राऊत, बाजीराव हजारे, छाया गोरे, डॉ. भगवान मुरूमकर, शरद झोडगे, कांताबाई नेटके, जालिंदर वाकचौरे संतोष लगड यांची निवड झाली आहे. निमंत्रित सदस्य म्हणून माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, अशोक भांगरे, राजेश चौधरी रविकाका बोरावके यांची नियुक्ती झाली आहे. युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन तांबे, किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी तुषार वैद्य, किसान मोर्चाच्या सरचिटणीसपदी बाळासाहेब पोटघन, उपाध्यक्षपदी अनिल ताके, व्यापारी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी अशोक आहुजा अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत काळोखे यांची नियुक्ती झाली आहे.