आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाकाय ट्रेलर, त्यावर फिरता संसार..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - गुजरातमधील बडोद्याहून कर्नाटकातील बेल्लारीकडे जाणारा हा 50 चाकांचा महाकाय ट्रेलर डिझेल संपल्यामुळे नगर शहरातील चांदणी चौक परिसरात अडकून पडला होता. बडोदा ते बेल्लारी हे सुमारे 1200 किलोमीटरचे अंतर कापण्यास या ट्रेलरला अडीच महिने लागणार आहेत. दिवसभरात फक्त 15 किलोमीटर इतक्या संथ गतीने त्याची वाटचाल चालू आहे.