आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या जिल्हा युवा मोर्चाची कार्यकारिणी जाहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भाजपच्या युवा मोर्चाची कार्यकारिणी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे यांनी जाहीर केली. त्यात १७ उपाध्यक्ष, १४ चिटणीस, २९ कार्यकारिणी सदस्यांचा समावेश आहे. युवा मोर्चाच्या नगर दक्षिण जिल्हा संघटन सरचिटणीसपदी मनोज कोकाटे, अजय काशीद, उत्तर नगर संघटन सरचिटणीसपदी निरंजन डहाळे, किशोर गुंदेचा यांची नियुक्ती करण्यात आली.
उपाध्यक्ष - केशव दवंगे (संगमनेर), अभिजित रोहकले (पारनेर), संजय गोपाळघरे (जामखेड), साहिल काझी (कर्जत), पंकज लोंढे (राहाता), वाल्मिक देशमुख (अकोले), अंकुश काळे (नेवासे), संदीप गिते (राहुरी), नारायण काळे (श्रीरामपूर), सुशांत खैरे (कोपरगाव), मोहन कातोरे (श्रीगोंदे), अशोक केदार (पाथर्डी), अमोल आव्हाड (नगर), अमोल घोलप (शेवगाव), गणेश कऱ्हाड (शेवगाव), नितीन शेळके (पारनेर) संतोष निकत (कर्जत). चिटणीस - स्वप्नील सोनावणे (नेवासे), झुंबर खुरांगे (श्रीगोंदे), प्रभाकर हरिचंद्रे (राहुरी), हिरामन वायकर (संगमनेर), आसिफ पठाण (संगमनेर), तुषार पवार (पारनेर), डॉ.गणेश जगताप (जामखेड), संतोष निंबाळकर (कर्जत), वाल्मिक नवले (अकोले), ऋषीकेष कदम (कोपरगाव), शेखर आहेर (श्रीरामपूर), संदीप अलावने (नेवासे), शंकर होले (नगर तालुका) मयूर वैद्य (शेवगाव). प्रचार प्रसिध्दी प्रमुखपदी गणेश भालसिंग (नगर), कार्यालयीन चिटणीसपदी आकाश त्रिपाठी ( शिर्डी), सोशल मीडिया प्रमुखपदी समीर अंबोरे (कोपरगाव) कोषाध्यक्षपदी बाळासाहेब शेवाळे (नगर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कार्यकारिणी सदस्यपदी अशोक रागीर, शरद मोरे, सबाजी गरड, मधुकर गुंजाळ, गौरव मालपाणी, महारुद्र महारनवर, ज्ञानेश्वर लष्कर, अमोल बाबडकर, सुनील बोरा, नकूल कडू, मच्छिंद्र बेंद्रे, उमेश धनवटे, बाळासाहेब गरुड, मोहित गंगवाल, हेमंत देशमुख, गणेश हासे, लक्ष्मण मोहिते, संजय लवांडे, कडूभाऊ म्हसे, समीर पठाण, शरद म्हसे, गणेश थिटे, तुषार ढवळे, श्रीपाद ख्रिस्ते, महादेव पाठक, राहुल हुसळे, सुनील पवार, मंगेश पाखरे उमेश भालसिंग यांची नियुक्ती करण्यात आली.