आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापा-याची साडेआठ लाखांची बॅग लांबवली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी - खाली पैसे पडले असल्याचे सांगून भामट्याने व्यापा-याची साडेआठ लाख रुपये रोकड रक्कम असलेली बॅग लांबविली. या प्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईबाबा मंदिराच्या व्हीआयपी गेटसमोर रविवारी दुपारी व्यापारी दीपक नारायणी हे आपली गाडी पार्क करून दर्शनासाठी जात
असताना एका भामट्याने त्यांच्या वाहनाच्या चालकाला खाली पैसे पडल्याचे सांगितले पैसे पाहण्यासाठी चालक खाली उतरला असता गाडीतील साडेआठ लाखांची बॅग लांबविली.