आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chavan Maharashtra Open University News In Marathi

मुक्त विद्यापीठात अनुसूचित जाती-जमातींसाठी शुल्कमाफी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना यंदापासून शुल्क माफी लागू केली अाहे. संबंधित विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय विभागाचे अर्ज अाॅनलाइन भरून प्रवेश घेणे अावश्यक अाहे.
अन्य पारंपरिक विद्यापीठांमध्ये ही सुविधा उपलब्ध हाेती. मात्र, मुक्त विद्यापीठात तांत्रिक कारणांमुळे रखडलेली ही शुल्कमाफी येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू हाेणार अाहे. सामाजिक न्याय विभागाने सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतरच ती लागू हाेईल. तसे झाल्यास शुल्क अाकारणी केली जाईल.