आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांचा आज नगर दौरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गुरुवारी नगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. सकाळी सव्वानऊ वाजता त्यांचे शिर्डी येथे हेलिकॉप्टरने आगमन होईल. साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर दहा वाजता त्यांच्या हस्ते साईनिवास धर्मशाळा, साईआर्शम व संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होईल. पावणेबारा वाजता त्यांचे नगरमध्ये आगमन होईल. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली एक वाजता टंचाई आढावा बैठक होणार आहे.