आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर -  जिल्हा परिषदेत अपेक्षेप्रमाणे काँग्रेस राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम राखले. राज्यात अन्यत्र यश मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला जिल्ह्यात अपेक्षित यश मिळाले नसले, तरी त्यांच्या जागांमध्ये वाढ झाली. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले स्नेहलता कोल्हे यांना आपला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजपचे नेते राम शिंदे यांचे फोर्टी प्लस मिशन ‘फोर्टीन’वरच अडले. काँग्रेस हा सर्वाधिक जागा असलेला पक्ष ठरला असून माजी जि. प. अध्यक्ष शालिनी विखे पुन्हा निवडून आल्या. अनेक प्रस्थापितांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. 
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, नेवासे, कोपरगाव, शेवगावचे निकाल  
बातम्या आणखी आहेत...