आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुमेह आजाराची वेळीच तपासणी आवश्यक : फिरोदिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- बदलत्या जीवन शैलीत व धकाधकीच्या काळात आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मधुमेह आजाराची वेळीच तपासणी आवश्यक असल्याचे मत अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांनी व्यक्त केले.
प्रास्ताविक संतोष बोथरा यांनी केले. हॉस्पिटलच्या कार्यासाठी गुगळे परिवाराने हॉस्पिटलच्या स्थापनेपासून दिलेले योगदान अनमोल आहे. शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन व फिरोदिया परिवाराचे सामाजिक उपक्रमांना नेहमीच सहकार्य लाभते, असे ते म्हणाले. रविवारी (17 ऑगस्‍ट) थायरॉईड विकार, वंध्यत्व, हाडांचा ठिसूळपणा, लठ्ठपणा आदींचे तपासणी शिबिर होणार आहे. डॉ. संदीप खर्ब हे रुग्णांची तपासणी करणार आहेत.