आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यावर घोंघावतेय यंदा दुष्काळाचे सावट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- मागीलतीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने तीन लाख हेक्टर क्षेत्रावरील खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्या अाहेत. गेल्या २० दिवसांत पेरण्यांत केवळ टक्के वाढ झाली. पावसाअभावी पेरणी झालेली पिकेही जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. विहिरी, तलाव धरणांतील पाणीसाठा कमी होऊ लागल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे.
गेल्या वर्षी जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने अवघ्या हजार ६६८ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या. जुलै महिन्यात पावसाने पुन्हा दडी मारल्याने केवळ १३.९३ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या. जून ते ऑक्टोबर या कालावधीत ४९७ िमलिमीटर सरासरीच्या तुलनेत ३८२.१४ मिलिमीटर पाऊस झाल्याने केवळ लाख ७८ हजार २०० हेक्टरवर पेरण्या झाल्या. पेरण्या समाधानकारक झाल्याने तृणधान्य, कडधान्य अन्नधान्याच्या उत्पादनात घट झाली आहे.
यंदा जूनपासूनच पावसाला सुरुवात झाली. मात्र, १५ जूननंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. जून ते जुलैअखेर २१ टक्के पाऊस झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस समाधानकारक असला, तरी गेल्या २० दिवसांपासून पावसाने आेढ दिल्याने पिके जळू लागली आहेत. जुलैपर्यंत लाख ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. पाऊस थांबल्याने सुमारे लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत.

शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा असून, येत्या पाच दिवसांत पाऊस झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवेल. विहिरी, तलाव, तसेच धरणांतील पाणीसाठे खालावत चालले असून, येत्या आठ दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्यास जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट पसरेल.

मागीलतीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने तीन लाख हेक्टर क्षेत्रावरील खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्या अाहेत. गेल्या २० दिवसांत पेरण्यांत केवळ टक्के वाढ झाली. पावसाअभावी पेरणी झालेली पिकेही जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. विहिरी, तलाव धरणांतील पाणीसाठा कमी होऊ लागल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे.

गेल्या वर्षी जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने अवघ्या हजार ६६८ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या. जुलै महिन्यात पावसाने पुन्हा दडी मारल्याने केवळ १३.९३ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या. जून ते ऑक्टोबर या कालावधीत ४९७ िमलिमीटर सरासरीच्या तुलनेत ३८२.१४ मिलिमीटर पाऊस झाल्याने केवळ लाख ७८ हजार २०० हेक्टरवर पेरण्या झाल्या. पेरण्या समाधानकारक झाल्याने तृणधान्य, कडधान्य अन्नधान्याच्या उत्पादनात घट झाली आहे.

यंदा जूनपासूनच पावसाला सुरुवात झाली. मात्र, १५ जूननंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. जून ते जुलैअखेर २१ टक्के पाऊस झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस समाधानकारक असला, तरी गेल्या २० दिवसांपासून पावसाने आेढ दिल्याने पिके जळू लागली आहेत. जुलैपर्यंत लाख ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. पाऊस थांबल्याने सुमारे लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत.

शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा असून, येत्या पाच दिवसांत पाऊस झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवेल. विहिरी, तलाव, तसेच धरणांतील पाणीसाठे खालावत चालले असून, येत्या आठ दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्यास जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट पसरेल.
४.१२
लाख खरिपाचे एकूण क्षेत्र
१०४
मिमी सध्या झालेला पाऊस
४९७
मिमी वार्षिक पर्जन्यमान
१.५१
लाख पेरणी झालेले क्षेत्र
१.५१
लाख पेरणी झालेले क्षेत्र

साठा खालावला
वीसिदवसांपूर्वी पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात खालावत आहे. नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणात सध्या २१.५३ टक्के, तर भंडारदरा धरणात २७.६७ टक्के पाणीसाठा आहे.

उडीद, मूग कापसाच्या समाधानकारक पेरण्या
जिल्ह्यामध्येलाख ५१ हजार हेक्टर क्षेत्रावर भात, ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुमूग, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कपाशी पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. सर्वाधिक १३८ टक्के पेरणी उडिदाची झाली आहे. त्याखालोखाल मुगाची ११६ टक्के, तर कपाशीची ५८ टक्के पेरणी झाली आहे. मटकी, हुलगा, पावटा, चवळी, वाल, घेवडा, वाटाणा यांच्याही पेरण्या झाल्या आहेत. त्याचबरोबर चारापिके सर्वाधिक पेरणी ही नेवासे तालुक्यात झाली आहे.
रासायनिक खतांचा वापर कमी करणे आवश्यक
जूनमहिन्यात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा समाधानकारक पेरण्या झाल्या आहेत. जुलै अखेरपर्यंत खरिपाच्या ४० टक्के पेरण्या झाल्या आहेत. दुबार पेरणीचे संकट सध्या नसले, तरी आगामी काळात पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागेल. त्यामुळे आहे ती पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून पिकांना संरक्षित पाणी द्यावे.'' अंकुशमाने, कृषी अधीक्षक अधिकारी.