आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Electronic Equipment Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राम एजन्सीमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसोबत दुहेरी फायद्याची योजना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या विक्री व पश्चात सेवा यात अग्रेसर असलेले शहरातील सुपरिचित दालन राम एजन्सीने खास दिवाळी व लग्नसराईनिमित्त ग्राहकांसाठी विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर स्क्रॅचकार्ड योजनेंतर्गत २५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०१४ या कालावधीत इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या खरेदीवर दुबईची सफर व प्रत्येक खरेदीवर स्क्रॅचकार्ड योजनेंतर्गत हमखास बक्षीस जिंकण्याची योजना आयोजित करण्यात आली आहे, अशी राम एजन्सीचे माहिती परमानंद मेंघानी यांनी दिली.
ओनिडा, गोदरेज, सॅमसंग, केनस्ट्रार, कॅल्व्हिनेटर, इलेक्ट्रोलक्स, व्होल्टास, सॅनसुई या कंपन्यांच्या टिव्ही, एलसीडी, एलईडी, फ्रिज, वॉशिंग मशीन, ए. सी., कुलर, मायक्रो ओव्हन, सीडी, डीव्हीडी सिस्टिम यासह अनेक प्रसिद्ध कंपन्यांच्या उत्पादनांसह विविध प्रकारच्या घरगुती वापरातील इलेक्ट्रॉनिक उत्पादनाच्या किमान पाच हजार रुपयांच्या खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या योजनेमध्ये सहभागी होता होईल. राम एजन्सीमधील मार्केट यार्ड, नवीपेठ, सावेडी येथील दालनांत ही इलेक्ट्रॉनिक उपकरणांची सर्वांत मोठी रेंज ग्राहकांना पहावयास व खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहेत, अशी माहिती राम एजन्सीचे रामशेठ मेंघानी यांनी दिली. या योजनेला शहरासह जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक प्रेमी ग्राहक प्रतिसाद देतील व मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतील, अशी अपेक्षा राम एजन्सीचे संचालक विष्णूशेठ मेंघानी यांनी व्यक्त केली.