आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : नो एफआयआर.. नो अरेस्ट.. फैसला ऑन द स्पॉट..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरूवारी सकाळी सव्वाअकराची वेळ. नगर शहरातील लालटाकीकडून पत्रकार चौकाच्या दिशेने स्कुटीवर चाललेल्या युवतीला चुकीच्या दिशेने आलेल्या अ‍ॅक्टिवाची धडक बसली. संतापलेल्या युवतीने मग मागचा पुढचा विचार न करता भर रस्त्यात अ‍ॅक्टिवास्वाराची गचांडी पकडून त्याला चांगला चोप दिला.

या तरुणाबरोबर असलेल्या मित्राने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. शेवटी त्या तरुणाने स्कुटी उचलून दिल्यानंतर युवतीचा राग शांत झाला. छाया : कल्पक हतवळणे