आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी- अल्पवयीन मुलीवर कोपरगाव- औरंगाबाद एक्स्प्रेस महामार्गावरील दहेगाव बोळका (ता. कोपरगाव) शिवारात सोमवारी बलात्कार झाला. या प्रकरणी दोघांना 11 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
तेरा वर्षीय मुलगी बहिणीसह जात होती. कारमधून आलेल्या दोघांनी तुम्हाला निघोजला सोडतो, असे सांगून गाडीत बसविले. ओळखीचा फायदा घेत दोघांनी त्यांना बाहेर नेऊन मुलीवर गाडीतच बलात्कार करून दुसरीचा विनयभंग केला.