आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कोपर्डी\'च्या \'निर्भया\'ला कधी मिळणार न्याय?, बलात्काऱ्यांनी मृत्यूनंतरही केली तिची विटंबना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- देशासह संपूर्ण जगाला हादरवून सोडणार्‍या दिल्लीतील निर्भया बलात्कारप्रकरणी चार दोषींना सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे उशीरा का होईना निर्भयाला न्याय मिळाला, अशी सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. मात्र, महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीच्या घटनेतील 'निर्भया' मात्र अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. तिला कधी न्याय मिळणार? असा सवालही तरुणाईने उपस्थित केला आहे.
 
दरम्यान, दिल्लीतील निर्भया प्रकरणाप्रमाणेच कोपर्डीतील घटनाही अत्यंत निर्घृण होती. अल्पवयीन मुलीवर केवळ बलात्कार करून नराधम थांबले नाहीत, तर त्यांनी तिच्या मृतदेहाचीही विटंबना केली होती. निर्भया बलात्कार प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आम्ही कोपर्डीतील या निर्घृण घटनेविषयी माहिती देत आहोत. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा कोपर्डी तालुक्यात घडलेल्या प्रकाराचा संपूर्ण घटनाक्रम..

हे ही वाचा...
> VIDEO: निर्भयाचा रेपिस्‍ट म्‍हणाला होता, तरुणी रात्री घराबाहेर निघाल्या तर बलात्काराच्या घटना घडणारच

>..हम है हुकूम के गुलाम, वाचा फाशीपूर्वी काय म्हणतो जल्लाद, 'सजा-ए-मौत'शी संबंधित Facts
 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...