आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पान व्यापा-यांनी केला दिलीप गांधींचा सत्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर - तंबाखूसेवनामुळे कर्करोग होतो याला कुठलाच भारतीय पुरावा नाही, असे वक्तव्य केल्याने वादात सापडलेले भाजप खासदार दिलीप गांधी यांचा महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाने शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

गैरकाय? : गांधींनीत्यांनी चार कोटी लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. त्यामुळे सत्कार करण्यात गैर काहीच नाही, असे महासंघाचे शरद मोरे म्हणाले.