आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुकरराव पिचड नगर जिल्ह्याचे नवे पालकमंत्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्य मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेल्या मंत्र्यांना गुरूवारी पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. मधुकर पिचड यांच्याकडे नगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दिलीप सोपल यांच्याकडे सोलापूर, शशिकांत शिंदे यांच्याकडे सातारा, उदय सामंत यांच्याकडे रत्नागिरी तर संजय सावकारे यांच्याकडे जळगाव जिल्हय़ाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मंत्रिमंडळात फेरबदलानंतर पालकमंत्रीही बदलण्यात आले.