आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साईबाबांच्या दरबारात

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर: राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी शिर्डीतील श्री साईबाबांचे दर्शन घेतले. महाराष्ट्र शासनाचा सहकार विभाग व राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने आयो‍जित सहकारी पतसंस्थांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेनिमित्त ते शिर्डीला आले होते.
यावेळी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, कृषीमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील, पालकमंत्री बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, श्री साईबाबा संस्थानाचे कार्यकारी अधिकारी किशोर मोरे उपस्थित होते.