आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"प्रथम' अहवालाचा शिक्षकांनी केला तीव्र निषेध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- प्रथम या संस्थेने प्राथमिक शिक्षणाच्या दर्जाबाबत चुकीचा अहवाल सादर करुन शिक्षक व शिक्षणाची बदनामी केली. या बदनामीचा निषेध करत आहोत, असे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देण्यात आले.
शिक्षक नेते संजय कळमकर, समितीचे उपनेते रा. या. औटी, अध्यक्ष संजय धामणे, बा. ठ. झावरे, राजेंद्र जायभाय, सीताराम सावंत, बाळकृष्ण ठाणगे, पोपट धामणे, रमजान शेख, संतोष पालवे, संजय कडूस, सीताराम जगदाळे, अंबादास गारुडकर, संजय कीर्तने, मा. कु. उगले, बाळासाहेब देंडगे, विशाल खरमाळे आदी यावेळी उपस्थित होते.