आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Film Industry News In Marathi, Nagar, New Arts Collage, Divya Marathi

नागराज मंजुळेसह 18 दिग्दर्शकांनी नगरचे नाव दृकश्राव्य माध्यमात सुवर्णाक्षरांनी कोरले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - युवा पिढीतील 19 दिग्दर्शकांनी नगरचे नाव दृकश्राव्य माध्यमात सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. न्यू आर्टस् कॉलेजमधील संज्ञापन अभ्यास विभागाच्या मुशीत तयार झालेल्या या दिग्दर्शकांनी विविध राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय लघुपट महोत्सवांत नेत्रदीपक भरारी घेतली आहे. मराठी चित्रपटाचा झेंडा सातासमुद्रापार रोवणारा ‘फँड्री’फेम नागराज मंजुळे हाही याच ‘फॅक्टरी’त घडला आहे.

पुढे वाचा....