आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर: गंगापूर येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुरी - घरातघुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना गंगापूर येथे बुधवारी घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून सुयोग गोकूळ माळी आकाश संजय गायकवाड या दोघांच्या विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी अारोपी एका शाळेत शिक्षण घेत होते. बुधवारी माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हणत विनयभंग केला. पुढील तपास हवालदार सुनील आहेर करीत आहेत. 
 
 
बातम्या आणखी आहेत...