Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | mns deputy president arrested for extortion money

एक लाखाची खंडणी मागणा-या मनसेच्या उपाध्यक्षास अटक

प्रतिनिधी | Update - Sep 21, 2011, 01:55 AM IST

एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत ढवळे याच्यासह तीन जणांना एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

  • mns deputy president arrested for extortion money

    नगर । एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत ढवळे याच्यासह तीन जणांना एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. नगर ह्यएमआयडीसीह्णमधील आर. के. इंजिनिअर्सचे मालक राजेंद्र बन्सीलाल कोठारी (वय 52 रा. मार्केटयार्ड, नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चंद्रकांत रभाजी ढवळे (रा.खारेकर्जुने), राजेंद्र नवनाथ कोतकर, भरत विष्णू कोतकर (रा निंबळक) व सुभाष उमाजी कांडेकर (हमीदपूर) या चौघांविरुध्द एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या चौघांनीही कोठारी यांच्याकडे पैशाची मागणी केली होती.

Trending