आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार खैरेंचा खिसा मारण्याचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर- औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा खिसा मारण्याचा प्रयत्न रविवारी झाला. सरालाबेट येथे गंगागिरी महाराज द्विजन्मशताब्दीनिमित्त आयोजित महारुद्र यज्ञ सांगताप्रसंगी व्यासपीठावरून उतरत असताना चोरट्याने त्यांचे पाकीट मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी खिसेकापूस लगेच ताब्यात घेतले.